मोशी कचरा डेपो दुर्घटना ! तत्कालीन कार्यकारी अभियंता हरविंदर सिंग बंसल यांच्या चौकशीची मागणी

मोशी कचरा डेपो दुर्घटना : तत्कालीन कार्यकारी अभियंता हरविंदर सिंग बंसल यांच्या चौकशीची मागणी अक्षराज : प्रतिनिधीदि.२५, पिंपरी चिंचवड (पुणे) : मोशी कचरा डेपो परिसरातील इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी तत्कालीन कार्यकारी अभियंता हरविंदर सिंग बंसल यांच्या भूमिकेची निष्पक्ष, सखोल व उच्चस्तरीय चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर तसेच प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड…

Read More

आळंदी शहरातील पथविक्रेत्यांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही – पुणे जिल्हा अध्यक्ष सोनवणे

आळंदी शहरातील पथविक्रेत्यांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही – पुणे जिल्हा अध्यक्ष संतोषभाऊ सोनवणे अक्षराज : प्रतिनिधी दि.२४, आळंदी (पुणे) : आज महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल संलग्न पथारी सुरक्षा दल सह महाराष्ट्र राज्य टपरी, हाथगाडी, पथारी पंचायत तसेच पथविक्रेता समिती सर्व सदस्य यांनी आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी यांची भेट घेऊन चर्चा करून निवेदन दिले….

Read More

देसाई खाडीत जलपर्णीचा वाढता विळखा; पूरस्थिती व पर्यावरणाला गंभीर धोका

देसाई खाडीत जलपर्णीचा वाढता विळखा; पूरस्थिती व पर्यावरणाला गंभीर धोका अक्षराज : विनोद वास्करदि.१९, देसाई गांव (ठाणे) : देसाई खाडीत (पलवा – कासारिओ रोड, निळजे) मोठ्या प्रमाणावर जलपर्णी पसरल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. जलपर्णीच्या दाट थरामुळे खाडीतील नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडथळला जात आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचणे व पूरस्थिती निर्माण होण्याची…

Read More

डॉक्टरकडे ५० हजारांची खंडणी मागणारा सराईत गुन्हेगार जेरबंद; कोयता जप्त

डॉक्टरकडे ५० हजारांची खंडणी मागणारा सराईत गुन्हेगार जेरबंद; कोयता जप्त अक्षराज : प्रतिनिधीदि.१४, येरवडा (पुणे) : येरवडा परिसरातील एका डॉक्टरकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सराईत गुन्हेगाराला लक्ष्मीनगर पोलिसांनी अटक केली आहे. अमोल जिवराज पिल्ले (वय ४६, रा. जय जवान नगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध पुणे…

Read More

टाकळी ढोकेश्वरमध्ये घडले हिंदू – मुस्लिम ऐक्याचे दर्शन

वै. बबन महाराज पायमोडे यांच्या दिंडीचे दर्ग्यात स्वागत अक्षराज : वसंत रांधवणदि.१४, पारनेर (अहिल्यानगर) : हिंदू – मुस्लिम ऐक्याची परंपरा असणाऱ्या पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे वै. ह. भ. प. बबन महाराज पायमोडे यांच्या पायी दिंडीचे श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होत असताना मुस्लिम बांधवांनी हजरत सुफी इस्माईलशहा बाबा दर्गाह येथे या दिंडीचे उत्साहात स्वागत केले….

Read More

अपघातग्रस्त वारकऱ्यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली भेट

मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत; जखमींवर मोफत उपचार करण्याचे निर्देश अक्षराज : प्राणिल कुसाळेदि.१३, पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान आज सकाळी सासवड–जेजुरी मार्गावरील जेजुरी-बेलसर परिसरात झालेल्या अपघातात तीन वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर काही वारकरी जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी…

Read More

केरा नदीत केला कचरा डेपो ; नाक मुठीत धरून पाटणमध्ये प्रवेश

अक्षराज : सुरेश संकपाळदि.२३, पाटण (सातारा) : पाटण केरा पुलाजवळ केरा नदीत अक्षरशः कचरा डेपो केला आहे. त्यामुळे केरा पुलावरून ये जा करताना नागरिकांना नाक मुट्टीत धरून पाटणमध्ये प्रवेश करावा लागत आहे. पाटण नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने चिकन मटण मासे निघालेली वेस्टेज घाण केरा,पुला शेजारी थेट केरा नदीमध्ये कचरा टाकल्यामुळे मोठी दुर्गंधी परिसरात पसरली आहे….

Read More

एमआयटी एडीटी विद्यापीठात ‘एक पेड़ माँ के नाम’ मोहिम

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणासह पर्यावरणविषयक लघुपटांचे प्रदर्शनअक्षराज : प्रतिनिधीदि.०५ आळंदी (पुणे) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी (एडीटी) विद्यापीठात ‘एक पेड़ माँ के नाम’ या केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत ३०० हून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली. विद्यापीठाचा विद्यार्थी कल्याण विभाग आणि महाराष्ट्र अकॅडमी ऑफ नेव्हल एज्युकेशन अँड ट्रेनिंग (मॅनेट) यांच्या संयुक्त विद्यमाने…

Read More

“आम्ही टाकळीकर” चा प्रत्येक प्रकल्प प्रेरणा देणारा: डॉ. भाऊसाहेब खिलारी

लोकसहभागातून निवडुंगेवडी येथिल तलावाचे खोलीकरण अक्षराज : वसंत रांधवणदि.०३, पारनेर (अहिल्यानगर) : टाकळी ढोकेश्वरच्या पाणी प्रश्नावर मात करण्यासाठी विविध क्षेत्रात कार्यरत भूमिपुत्रांनी सोशल मीडियावर आम्ही टाकळीकर ग्रुपच्या माध्यमातून जन्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी एकत्र येत बारा वर्षांपूर्वी सुरू केलेल्या आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठानचा प्रत्येक प्रकल्प प्रेरणा देणारा आहे. असे प्रतिपादन सावली प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ भाऊसाहेब खिलारी यांनी…

Read More

“आम्ही टाकळीकर’ राबविणार जलसंधारणाचा दुसरा टप्पा

“जलसंधारणा” त लोकसहभाग सर्वात महत्त्वाचा – सरपंच अरुणा खिलारी अक्षराज : वसंत रांधवणदि.२५, पारनेर (अहिल्यानगर) : दिवसेंदिवस पाण्याची पातळी खोल जात आहे, याकरिता गावातील पाझर तलाव, ओढ्यांचे खोलीकरण करणे आवश्यक होते. यासाठी ग्रामपंचायतमार्फत व आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने राज्य शासनासह अनेक सामाजिक सामाजिक संस्थांना प्रस्ताव दिले होते. यांस मान्यता मिळाल्याने नाम फाऊंडेशन ग्रामपंचायतसह विविध…

Read More
error: Content is protected !!