पाकिस्तानी कलाकाराच्या कार्यक्रमाला सकल हिंदू समाजाचा विरोध, १४ जण ताब्यात

कल्याणी नगरातील ‘हॉटेल बॉलर’ पबमध्ये वाद ! पाकिस्तानी कलाकाराच्या कार्यक्रमाला सकल हिंदू समाजाचा विरोध, १४ जण ताब्यात अक्षराज : प्रणिल कुसाळेदि.१४, येरवडा (पुणे) : येरवडा पोलीस हद्दीतील कल्याणी नगर परिसरातील ‘हॉटेल बॉलर’ पबमध्ये रविवारी रात्री वादग्रस्त घटना घडली. येथे नेदरलँडमधील आर्टिस्ट इम्रान नासिर खान याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र सोशल मीडियावर हा कलाकार…

Read More

खुशखबर ! पारनेर आगारात ५ नवीन बसेस दाखल

पारनेर आगारात ५ नवीन बसेस दाखल… आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते नवीन बसचे केले लोकार्पण अक्षराज : वसंत रांधवणदि.१८, पारनेर (अहिल्यानगर) : राज्य परिवहन महामंडळाच्या पारनेर आगारात अत्याधुनिक पाच नवीन एसटी बस दाखल झाल्या आहेत. या नवीन बसचे पूजन व लोकार्पण आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते पार पडले.मागिल काही दिवसापूर्वी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक…

Read More

कल्याण रेल्वे स्टेशनवरून मारवाडसाठी निघालेले वृद्ध बेपत्ता !

कल्याण रेल्वे स्टेशनवरून मारवाडसाठी निघालेले वृद्ध बेपत्ता ! अक्षराज : भानुदास गायकवाड दि.०१, कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशनवरून एक वृद्ध व्यक्ती बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील सिवास गावचे रहिवासी ५८ वर्षीय कालूराम दीपारामजी चौधरी हे २९ मेच्या रात्री हडपसर-जोधपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसने मारवाड जंक्शनसाठी घरातून निघाले होते. मात्र ते ना ठरलेल्या गंतव्यस्थळी…

Read More

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची आढावा बैठक

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची आढावा बैठक ओबीसींच्या लढ्याला बळकटी देण्यासाठी संघटनेचे कार्य – खा. समीर भुजबळ अक्षराज : वसंत रांधवणदि.१२, अहिल्यानगर : जिल्ह्यातील दक्षिण भागातील पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा, नगर, पारनेर, कर्जत-जामखेड यांसह उत्तर भागातील राहुरी, श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, राहता, भाबळेश्वर या तालुक्यातील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत आज शनिवार…

Read More

येरवड्यात कोयत्यांचा मध्यरात्री दहशत नाच — गणेश नगर परिसर थरारले

येरवड्यात कोयत्यांचा मध्यरात्री दहशत नाच — गणेश नगर परिसर थरारले अक्षराज : प्रणिल कुसाळेदि.०८, येरवडा (पुणे) : येरवडा गणेश नगर भागातील औद्योगिक शाळा , परिसरात, लॉकअप ग्रुप, दुर्गा माता मंदिर, या भागामध्ये टोळक्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास अक्षरशः दहशत नाच घातला. हातात धारदार कोयते, चेहऱ्यावर रुमाल, डोळ्यांत विक्राळ रोष आणि तोंडातून गलिच्छ शिव्यांचा पाऊस — या मोकाट…

Read More

महाराष्ट्रातील १६ शहरांमध्ये आज होणार मॉक ड्रिल !

महाराष्ट्रातील १६ शहरांमध्ये आज होणार मॉक ड्रिल ! मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरसह संवेदनशील ठिकाणांचा समावेश अक्षराज : जे. के. पोळ  दि.०६, ठाणे : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये युद्धजन्य परिस्थितीची मॉकड्रिल घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील १६  ठिकाणांचा यात समावेश असून, बुधवार दि.७ मे रोजी…

Read More

कोरेगाव पार्क परिसरात भीषण कार अपघात

कोरेगाव पार्क परिसरात भीषण कार अपघात दोन तरुणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी अक्षराज : प्रणिल कुसाळे दि.०२, पुणे : कोरेगाव पार्क–बंडगार्डन परिसरात रविवारी पहाटे भीषण कार अपघात झाला असून या दुर्घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. बंडगार्डन मेट्रो स्टेशनजवळ भरधाव वेगात असलेली…

Read More

सहायक महसूल अधिकारी ३० तीस हजार रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात 

चंद्रपूर जिल्हा पुनर्वसन कार्यालयातील सहायक महसूल अधिकारी ३० तीस हजार रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात  अक्षराज : वसंत वडस्कर दि.३ ०, चंद्रपुर : जिल्हा पुर्नवसन कार्यालय, प्रशासकीय भवन चंद्रपूर येथील सहायक महसुल अधिकारी नरेंद्र विठोबा खांडेकर यांनी ३०,०००/- रूपये लाच रक्कम मागणी करून स्विकारल्याने ॲन्टी करप्शन ब्युरो चंद्रपूर यांचे पथकाने दि. २८/०९/२०२५ रोजी कार्यवाही केली.  …

Read More

आज २२ लाख मतदार ठरवणार उमेदवारांचे भवितव्य मत पेटीत बंद

विनोद मेढा यांचा विजय निश्चित अती लोक प्रियतेमुळे मतदारांचे मत अक्षराज : हरी कापसेदि.२०, तलासरी : काल दि.२० नोव्हेंम्बर२०२४ रोजी सकाळी ७वाजे पासून ते सायंकाळी६वाजेपर्यंत मतदान केंन्द्रावर मतदान करण्यासाठी प्रक्रिया सुरु झाली.जिल्ह्यातील सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी सोमवारी संध्याकाळी ५वा.संपली व मतदारांशी संपर्क व भेटीगाठी सुरु झाली. यावेळी पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघात निवडणुकीच्या रिंगणात एकूण…

Read More

यवतमाळच्या अवधूतवाडी पोलीस स्टेशनची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

यवतमाळच्या अवधूतवाडी पोलीस स्टेशनची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी  अक्षराज : प्रतिनिधी दि.२९, यवतमाळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ दौऱ्याच्या सुरुवातीला यवतमाळ शहरातील अवधूतवाडी पोलीस स्टेशनला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके, माजी मंत्री मदन येरावार, आमदार राजू तोडसाम, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी…

Read More
error: Content is protected !!