तरुणांना रोजगाराच्या संधींशी जोडण्यासाठी सीडीएसए आणि सीसीडीटी कडून रोजगार मेळाव्याचे आयोजन

तरुणांना रोजगाराच्या संधींशी जोडण्यासाठी सीडीएसए आणि सीसीडीटी कडून रोजगार मेळाव्याचे आयोजन अक्षराज : प्रतिनिधी दि.०८, मानखुर्द (मुंबई) : सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज अँड अॅक्शन (सीडीएसए) ने कमिटेड कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट (सीसीडीटी) च्या सहकार्याने स्थानिक तरुणांना विविध क्षेत्रातील संभाव्य नियोक्त्यांशी जोडून सक्षम बनवण्याच्या उद्देशाने रोजगार मेळा यशस्वीरित्या आयोजित केला. या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय झोपडपट्टीवासी महासंघाचे अध्यक्ष…

Read More

पोलीस आयुक्त साहेब, येरवडा भागात नेमकं चाललं तरी काय ?

पोलीस आयुक्त साहेब, येरवडा भागात नेमकं चाललं तरी काय ? पेट्रोलिंग कुठं गायब झालंय? डीबी पथक झोपेत आहे का? अक्षराज : प्रणिल कुसाळे दि.०८, येरवडा (पुणे) : लोक ओरडतात “सुरक्षा कुठंय?” आणि प्रशासन मात्र शांत!पोलीस निष्क्रिय, गुंड सक्रीय — येरवड्यात कायदा गुंडांच्या पायाशी पडला का? येरवड्यात १०-१२ जणांचा दहशतीचा हल्ला — लक्ष्मीनगरात शस्त्रांसह धुमाकूळयेरवडा परिसर…

Read More

दिवा भाजपचे मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांचे ठाकरे गटाच्या रोहिदास मुंडे यांना सडेतोड उत्तर

दिवा भाजपचे मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांचे ठाकरे गटाच्या रोहिदास मुंडे यांना सडेतोड उत्तर रोहिदास मुंडे यांनी मा.जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्यावर केली होती टीका…अक्षराज : विनोद वास्करदि. १८, दिवा (ठाणे) : दिव्यातील सेटलमेंट बादशाह हा खाव बुजाव रोहिदास मुंडे यांनी काल आमच्या जिल्हाध्यक्षांवर टीका केलेली आहे. आता रोहिदास मुंडे म्हणजे कोण रोहिदास मुंडे म्हणजेच सेटलमेंट…

Read More

खंडाळा तालुक्यात मोठ्या संख्येने ६८ % मतदान

खंडाळा तालुक्यात मोठ्या संख्येने ६८ % मतदान अक्षराज : सुहास महांगरे दि.२०, शिरवळ : वाई विधानसभा मतदारसंघात वाई, खंडाळा, महाबळेश्वर या तीन तालुक्याचा समावेश असलेल्या खंडाळा मतदारसंघांमध्ये ६८ टक्के मतदान शांतते पार पडले या निवडणुकीत महायुतीचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार मकरंद जाधव- पाटील आणि महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अरुणादेवी पिसाळ यांच्यात सरळ…

Read More

आजपासून रिक्षा परमिट बंद !

आजपासून पासून नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती : परिवहन मंत्री अक्षराज : जे. के. पोळदि.०९, मुंबई : राज्यातील वाढती वाहतूक कोंडी रोखणे व शहरी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आजपासून म्हणजेच ९ मार्चपासून नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यास स्थगिती देण्यात येत असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन ऑटो रिक्षांना कोणत्या निकषांवर नवीन…

Read More

कलागुण आणि आनंदाचा मिलाफ ‘दिवाळी धमाका खेळ उखाणा’ ला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

“दिवाळी धमाका खेळ उखाणा”ला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अक्षराज : प्रणिल कुसाळे दि.२०, येरवडा (पुणे) : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १ मध्ये ‘दिवाळी धमाका खेळ उखाणा’ हा महिलांसाठी खास सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. इच्छुक उमेदवार आरती ताई बाळू चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमास परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून कार्यक्रमाला रंगत आणली. कार्यक्रमात पारंपरिक…

Read More

नवी मुंबईकरांचा रेल्वे प्रवास होणार सुखकर !

नवी मुंबईकरांचा रेल्वे प्रवास होणार सुखकर.. अक्षराज : जे. के. पोळ  दि.१५, नवी मुंबई : नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांचा प्रवास आत्ता सुखकर होणार असून, सिडकोच्या अखत्यारीतील स्थानके येत्या ६ महिन्यात मध्य रेल्वेकडे होणार हस्तांतरित करण्यात येणार आहेत. सिडको प्रशासन अधिकारी, शिवसेना पदाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत तोडगा काढण्यात खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे….

Read More

अल्पवयीन दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू !

अल्पवयीन दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू ! अक्षराज : प्रणिल कुसाळे दि.१६, येरवडा (पुणे) : येरवड्यातील गोल्फ क्लब रस्त्यावर मोटारीची धडक, भरधाव मोटारीच्या धडकेत अल्पवयीन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना येरवड्यातील गोल्फ क्लब रस्त्यावर घडली. अपघातात दुचाकीस्वार अल्पवयीनाबरोबर असलेली सहप्रवासी मैत्रीण जखमी झाली. अपघातानंतर पसार झालेल्या मोटार चालकाचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेला १४ वर्षीय…

Read More

संगमवाडीत डंपरखाली चिरडून महिलेचा मृत्यू

संगमवाडीत डंपरखाली चिरडून महिलेचा मृत्यू ! अक्षराज : प्रणिल कुसाळे दि.०५, पुणे : शहराच्या मध्यवर्ती संगमवाडी परिसरात मंगळवार रात्री घडलेल्या अपघाताने संपूर्ण पुणे हादरले आहे. ४ नोव्हेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास नाशिकहून पुण्यात आलेल्या कामिना (कविता) शिताफे (वय ३५, रा. साईनाथ नगर, खराडी) या महिलेचा MH 12 SX 7923 क्रमांकाच्या डंपरखाली येऊन भीषण मृत्यू झाला….

Read More

काश्मिरात पर्यटकांवर अतिरेकी हल्ला ! २८ ठार, २४ जखमी

काश्मिरात पर्यटकांवर अतिरेकी हल्ला ! २८ ठार, २४ जखमी अक्षराज : वृत्तसंकन दि .२३ , जम्मू काश्मीर : पुलवामा नंतर आता पहलगाम हल्ला ! पोलिसांच्या वेशातील ८ ते १० दहशतवाद्यांनी पर्यटकांना नावे विचारली, आयकार्ड बघितली अन् गोळ्या घातल्या; मृतांमध्ये महाराष्ट्रासह विविध राज्ये, विदेशातील पर्यटकांचा समावेश, २४ जखमींमध्ये महाराष्ट्रातील दोघे; दहशतवाद्यांनी केले ‘टार्गेट किलिंग’ जम्मू: काश्मीर…

Read More
error: Content is protected !!