महाराष्ट्रातील १६ शहरांमध्ये आज होणार मॉक ड्रिल !

महाराष्ट्रातील १६ शहरांमध्ये आज होणार मॉक ड्रिल ! मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरसह संवेदनशील ठिकाणांचा समावेश अक्षराज : जे. के. पोळ  दि.०६, ठाणे : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये युद्धजन्य परिस्थितीची मॉकड्रिल घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील १६  ठिकाणांचा यात समावेश असून, बुधवार दि.७ मे रोजी…

Read More

कल्याण फाटा सर्कलवर नियम धाब्यावर; वॉर्डनकडून अवजड वाहनांकडून पैशांची वसुलीचा आरोप

कल्याण फाटा सर्कलवर नियम धाब्यावर; वॉर्डनकडून अवजड वाहनांकडून पैशांची वसुलीचा आरोप बंदीच्या वेळेतही अवजड वाहतूक, पार्किंगचा प्रश्न आणि बॅनरचा अभाव – प्रशासनाचे नियोजन शून्य अक्षराज : विनोद वास्करदि.२४, शिळफाटा (ठाणे) : कल्याण फाटा सर्कल येथे वाहतूक नियमांची पायमल्ली होत असून, काही वॉर्डन अवजड वाहनांकडून पैशांची वसुली करत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. बंदीच्या वेळेतही…

Read More

विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन, अमरावतीचा 78 वा वर्धापन दिन व समाधी स्थलांतरण सोहळा संपन्न

विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन, अमरावतीचा 78 वा वर्धापन दिन व समाधी स्थलांतरण सोहळा संपन् अक्षराज : प्रतिनिधी दि.०२, अमरावती : निराधारांचा आधार राजीव बसवनाथे व ज्योती राठोड यांचा सन्मानअमरावती येथील विदर्भ महारोगी सेवा मंडळ, तपोवन याचे संस्थापक पद्मश्री डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी आजपासून 78 वर्षांपूर्वी कुष्ठरोगी सेवेची बीजे रोवली होती. आज त्याच बीजांचे वटवृक्षात…

Read More

१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी शिकणे सक्तीचे

१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी शिकणे सक्तीचे – प्रताप सरनाईक अक्षराज : जे. के. पोळदि.२३, ठाणे : राज्यातील प्रवाशांसोबत रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीत संवाद साधता यावा, यासाठी त्यांना मराठी भाषा शिकविण्याची राज्य शासनाची भूमिका असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी १५ ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी भाषा ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्रांमध्ये…

Read More

खासदार निलेश लंकेच्या आंदोलनाला यश !

खासदार निलेश लंकेच्या आंदोलनाला यश ! नगर – मनमाड रस्त्याच्या कामास प्रारंभ उपोषण मागे, प्रकल्प संचालकांचे लेखी आश्वासन अक्षराज : वसंत रांधवणदि.१३, अहिल्यानगर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांच्या निर्देशानंतर ठेकेदाराने नगर-मनमाड रस्त्याचे काम सुरू केल्याने, तसेच हे काम कालबद्ध पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने खासदार नीलेश लंके यांनी काल, शुक्रवारपासून सुरू…

Read More

पाकिस्तानी कलाकाराच्या कार्यक्रमाला सकल हिंदू समाजाचा विरोध, १४ जण ताब्यात

कल्याणी नगरातील ‘हॉटेल बॉलर’ पबमध्ये वाद ! पाकिस्तानी कलाकाराच्या कार्यक्रमाला सकल हिंदू समाजाचा विरोध, १४ जण ताब्यात अक्षराज : प्रणिल कुसाळेदि.१४, येरवडा (पुणे) : येरवडा पोलीस हद्दीतील कल्याणी नगर परिसरातील ‘हॉटेल बॉलर’ पबमध्ये रविवारी रात्री वादग्रस्त घटना घडली. येथे नेदरलँडमधील आर्टिस्ट इम्रान नासिर खान याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र सोशल मीडियावर हा कलाकार…

Read More

खुशखबर ! पारनेर आगारात ५ नवीन बसेस दाखल

पारनेर आगारात ५ नवीन बसेस दाखल… आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते नवीन बसचे केले लोकार्पण अक्षराज : वसंत रांधवणदि.१८, पारनेर (अहिल्यानगर) : राज्य परिवहन महामंडळाच्या पारनेर आगारात अत्याधुनिक पाच नवीन एसटी बस दाखल झाल्या आहेत. या नवीन बसचे पूजन व लोकार्पण आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते पार पडले.मागिल काही दिवसापूर्वी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक…

Read More

वाहन तोडफोड फरार आरोपी आखिर अटक !

वाहन तोडफोड फरार आरोपी आखिर अटक ! अक्षराज : प्रणिल कुसाळे दि.१५, येरवडा (पुणे) : लक्ष्मीनगर येरवडा परिसरात रस्त्यालगत उभ्या असलेल्या १२-१४ वाहनांची धारदार कोयता शस्त्राने तोडफोड करून, ‘मी भाई आहे,’ असे म्हणत परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या एकाला गुन्हे शाखा युनिट -४ पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार लक्ष्मीनगर येरवडा येथील मातोश्री…

Read More

ठाणे, पालघर जिल्हासह संपूर्ण कोकणात मुसळधार पाऊस

ठाणे पालघर जिल्हा संपूर्ण कोकणात मुसळधार पाऊस अक्षराज : जे. के. पोळदि.०२, ठाणे : मुंबई शहर उपनगर सह संपूर्ण कोकणात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून ठाणे जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालय मार्फत जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षा द्वारे नैसर्गिक आपत्ती बाबत दैनंदिन अहवाल सादर करण्यात आला आहे. यामध्ये नद्यांची पातळी, धरणातील विसर्ग महत्त्वाच्या घटनांचा तपशील सादर…

Read More

तरुणीचा मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये भरून फेकणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

देसाई गाव खाडी पुलाखालील ट्रॉली बॅगेतील अनोळखी महिलेच्या प्रेताचे गुढ उकलले !अक्षराज : विनोद वास्करदि.२६, देसाईगांव (ठाणे) : देसाई गावच्या खाडी पुलाखाली ट्रॉली बॅगेत आढळलेल्या मुलीच्या मृतदेहाचे गुढ उकळले असून घरातल्या भांडणावरुन आरोपीने गळा दाबून खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीस २४ तासाच्या आत अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे.अधिकृत सुत्रांनी…

Read More
error: Content is protected !!