टाकळी ढोकेश्वर येथे रंगलेल्या दत्तनाम सप्ताहाची आज सांगता

टाकळी ढोकेश्वर येथे रंगलेल्या दत्तनाम सप्ताहाची आज सांगता ग्रामस्थांच्या वतीने दररोज हजारो भाविकांना अन्नदान… अक्षराज : वसंत रांधवणदि.०५, पारनेर (अहिल्यानगर) : तालुक्यातील आदर्श गाव टाकळीढोकेश्वर गावचे ग्रामदैवत व परिसरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दत्त मंदिराच्या प्रांगणात सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम रोज रंगत असून, दररोज हजारो भाविकांची हजेरी लागत आहे. या हरिनाम सप्ताहाची सांगता…

Read More

बापरे ! सोयगावच्या जुन्या बाजार चौकात भला मोठा अजगर

सर्पमित्राच्या तत्परतेने टळला अनर्थ… अक्षराज : पुनम परदेशीदि.०३, सोयगाव (छ.संभाजीनगर) : सोयगाव शहरातील जुन्या बाजार चौकात व परिसरात राहणारे अतुल भोई यांच्या घरात मंगळवार दि.०२ रोजी रात्री भला मोठा अजगर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. रात्री उशिरा घरात अचानक अजगर दिसताच कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी शेंदुर्णी येथील सर्पमित्र कृष्ण…

Read More

माजी आमदार-खासदारांची पेन्शन बंद करा – माजी आ. राजू पाटील

माजी आमदार-खासदारांची पेन्शन बंद करा – राजू पाटील यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल, नेटकऱ्यांचा पाठिंबाअक्षराज : विनोद वास्करदि.१६, कल्याण ठाणे : “माजी खासदार व आमदारांना पेन्शन देण्याचे काहीच कारण नाही. करदात्यांच्या पैशांची नासाडी थांबवा” – मनसेचे कल्याण ग्रामीणचे माजी आमदार प्रमोद (राजू) रतन पाटील यांची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेमकी…

Read More

खुणाचा प्रयत्न व मोका अंतर्गत गंभीर गुन्ह्यातील आरोपीला तीन महिन्यात सोलापुरातून अटक

खुणाचा प्रयत्न व मोका अंतर्गत गंभीर गुन्ह्यातील आरोपीला तीन महिन्यात सोलापुरातून अटक अक्षराज : प्रमोद दिवेकरदि.२६, पुणे : पुणे शहर पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे मा.वरिष्ठ्यांच्या आदेशाने घरफोडी करणारे, वाहनचोरी,मोबाईल चोरी, जबरी चोरी करणारे,दरोडा मोका,दरोड्याची तयारी इ. गुन्ह्यातील चेक आरोपी करत असताना कोथरूड पोलीस स्टेशन मधील गुन्ह्यातील रेकॉर्डवर असणारा आरोपी पिंटुसिंग रणबीरसिंग दुधाणी…

Read More

व्याघ्र संवर्धनात नागरिकांच्या व्यापक सहभागासाठी धोरण आखणार – मुख्यमंत्री फडणवीस

व्याघ्र संवर्धनात नागरिकांच्या व्यापक सहभागासाठी धोरण आखणार – मुख्यमंत्री फडणवीस अक्षराज : प्रतिनिधी दि. ३०, मुंबई : महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनाची वाटचाल देशात आदर्श ठरली आहे. राज्यात वन विभागाच्या प्रयत्नांमुळे वाघांची संख्या वाढली आहे. आज आपण केवळ व्याघ्रसंवर्धन करत नाही, तर वन पर्यटनाच्या माध्यमातून अर्थव्यवस्था घडवत आहोत. पुढील काळात व्याघ्र संवर्धनात नागरिकांचा व्यापक सहभाग वाढविण्यासाठी नवीन…

Read More

पाकमध्ये घुसून ऑपरेशन सिंदूर ! अन असा घेतला बदला..

पाकमध्ये घुसून ऑपरेशन सिंदूर ! अन असा घेतला बदला.. अक्षराज : वृत्तसंकलन दि .०७, नवी दिल्ली : पाकिस्तानने स्वप्नातही कल्पना केली नसेल की, भारत या पद्धतीने प्रत्युत्तर देईल. पहलगाम हल्ल्यानंतर पेटून उठलेल्या भारताने, युद्ध परिस्थितीला तोंड देण्यासाठी आज ७ मे रोजी देशभरात मॉक ड्रिल केले जाईल, अशी माहिती आधीच दिली होती. म्हणजेच, युद्धाच्या परिस्थितीत काय करायचे…

Read More

दिवाळी उत्सवात कायदा व सुव्यवस्थेसाठी विशेष पोलीस बंदोबस्त

दिवाळी उत्सवात कायदा व सुव्यवस्थेसाठी विशेष पोलीस बंदोबस्तअक्षराज : विश्वनाथ शेनोयदि.२०, डोंबिवली (ठाणे) : डोंबिवली परिसरात पोलीस आयुक्त परिमंडल-०३ चे आयुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची मोठी गर्दी, बाजारपेठांतील हालचाली आणि वाहतुकीवरील ताण लक्षात घेऊन हा विशेष बंदोबस्त राबविण्यात आला आहे. डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुभाष…

Read More

काश्मिरात पर्यटकांवर अतिरेकी हल्ला ! २८ ठार, २४ जखमी

काश्मिरात पर्यटकांवर अतिरेकी हल्ला ! २८ ठार, २४ जखमी अक्षराज : वृत्तसंकन दि .२३ , जम्मू काश्मीर : पुलवामा नंतर आता पहलगाम हल्ला ! पोलिसांच्या वेशातील ८ ते १० दहशतवाद्यांनी पर्यटकांना नावे विचारली, आयकार्ड बघितली अन् गोळ्या घातल्या; मृतांमध्ये महाराष्ट्रासह विविध राज्ये, विदेशातील पर्यटकांचा समावेश, २४ जखमींमध्ये महाराष्ट्रातील दोघे; दहशतवाद्यांनी केले ‘टार्गेट किलिंग’ जम्मू: काश्मीर…

Read More

पुणे येरवडा लक्ष्मी नगर हादरलं!

पुणे येरवडा लक्ष्मी नगर हादरलं! ‘I Love मोहम्मद’ बॅनरमुळे पुणे शहरात तणाव शांतता भंग होण्यापूर्वी पोलीस आयुक्तांनी तातडीने दखल घ्यावी अक्षराज : प्रणिल कुसाळे दि.२७, येरवडा (पुणे) : पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा वादंग आणि तणाव निर्माण करणारे ‘I Love मोहम्मद’ बॅनर आता थेट पुणे शहराच्या येरवडा भागातील लक्ष्मी नगर आणि पर्णकुटी पायथा परिसरात झळकल्याने मोठी खळबळ उडाली…

Read More

शिळगाव स्मशानभूमीच्या दुरुस्तीला गती; उद्या भूमी अभिलेख विभागाची मोजणी

अक्षराज मीडियाच्या बातमीनंतर शिळगाव स्मशानभूमीच्या दुरुस्तीला गती; उद्या भूमी अभिलेख विभागाची मोजणी अक्षराज : विनोद वास्करदि.०६, शिळगाव (ठाणे) : शिळगाव स्मशानभूमीच्या दुरवस्थेबाबत अक्षराज मीडियाने यापूर्वी आवाज उठवला होता. या बातम्यांची दखल घेत प्रशासनाने दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. सध्या स्मशानभूमीत मुख्य प्रवेशद्वाराचे गेट बसवणे, पाण्याची टाकी बसवणे, शेडला नवीन पत्रे मारणे आणि शेगड्यांची दुरुस्ती ही…

Read More
error: Content is protected !!